मुंबई – आजच्या गुढीपाडवा सभेत मा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्यांना हात घातला. आपल्या भाषणाच्या शेवटी देशातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना मनसे पूर्ण व विनाशर्त पाठिंबा देत आहोत असे जाहीर केले. याबरोबरच विधानसभेच्या तयारीला लागा असे आवाहन आपल्या पक्ष नेते व कार्यकर्त्यांना केले.