उपा यादवराव धाकलू कांबळे यांचे हृदविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

abhishek bakkewad
0 Min Read
Spread the love

 

देगलूर – उपा यादवराव कांबळे हे सिद्धार्थनगर, देगलूर जि.नांदेड येथील ज्येष्ठ नागरीक होते.मृत्यूसमयी त्यांचे वय ६५ वर्ष होते.नायगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी संग्राम यादवराव कांबळे व तहसील कार्यालय देगलूर येथील कर्मचारी माधव कांबळे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरी पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे आहेत.त्यांचा अंत्यविधी दिनांक 11/04/2024 रोजी सकाळी ठीक 10:00 वा बौद्ध स्मशान भूमी नविन बस स्टँड जवळ ,देगलुर येथे होईल

Share This Article
error: Content is protected !!