मुंबई – गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे देशात अजूनही अनेक महामार्गाची कामे सुरू आहेत. यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाकांक्षी महामार्गाचा सुद्धा समावेश होतो. दरम्यान आज आपण सध्या स्थितीला युद्ध पातळीवर काम सुरू असलेल्या मात्र 2024 अखेरपर्यंत सुरू होणाऱ्या देशातील चार महामार्गांची माहिती जाणून घेणार आहोत.
विशेष म्हणजे 2024 अखेर जी चार महामार्ग सुरू होणार आहेत त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील दोन महामार्गांचा समावेश आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या वर्षाअखेरपर्यंत कोणकोणते महामार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होतील.