हिमायतनगर प्रतिनिधी /बाबाराव जरगेवाड
हिमायतनगर / सावता परिषद व हिमायतनगर शहरातील माळी युवक व समस्त समाज बांधव यांच्या वतीने शिक्षणाचे जनक व ज्ञानाचे आध्य गुरु माहात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला हार आर्पण करुन जयंती साजरी करण्यात आली शिक्षण जगण्याचा मुळ पाया आहे हे जगाला दाखवून ज्ञानाचा पाया रचुन ज्यांनी शिक्षणासाठी आहारात परिश्रम घेत शिक्षणाच महत्व सिध्द केले आशा महा मानवाची जयंती साजरी करतांना…श्याम ढगे ( स. परिषद जि. सचिव, संतोष सातव ता. अध्यक्ष, अडबलवार सर, मारोती लुम्दे, राजदत्त सुर्यवंशी, बबलू काळे, सुभाष हेंद्रे, विशाल जाधव सावन रावते, रुषी लुटे,परमेश्वर जाधव, प्रदिप जाधव, व इतर