भाजपच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाची आश्वासने कोणती?

abhishek bakkewad
0 Min Read
Spread the love

 

नवी दिल्ली – भाजपने समान नागरी संहिता, एक राष्ट्र, एक निवडणूक आणि नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याचे आश्वासन दिले. भारत तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती असेल याची हमी दिली. त्यात भारत-चीन, भारत-पाकिस्तान आणि भारत-म्यानमार सीमेवर मजबूत पायाभूत सुविधांचा विकास आणि ईशान्येत शांतता निर्माण करण्याचे आश्वासन दिले. पुढील पाच वर्षांसाठी 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन दिले जाईल, असे त्यात म्हटले आहे.

Share This Article
error: Content is protected !!