नांदेड येथील ग्रामीण हद्दीतील घटना फसवणूक प्रकरणी 5 जणांना 3 वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ..

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – महानगरपालिका च्या मालकीची जागा भुसंपादन केलेली असता त्याची आरोपीना माहिती असतांना त्यांनी स्वतःच्या मालिकीची जागा असे पेपर तयार करून फिर्यादीस विक्री करून फसवणूक केले.

फिर्यादीला(सुलताना बेगम रा. रहमत नगर ,नांदेड ) हे कळाल्या नंतर त्यांनी फिर्याद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार दिली RCC. 515/2015 मध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी योग्य तपास केला आणि यात 9 साक्षीदार तपासण्यात आले आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाला.आज या प्रकरणी एकुण 10 आरोपी पेक्की 5 जणांची पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले तर 5 जणांन वर गुन्हा सिद्ध झाल्या प्रकरणी आरोपी 1)वखार अहमद खान मसूद खान 2)मुक्तार खान मासूम खान 3)मोहंमद रफीक मोहंमद इब्राहिम 4)सय्यद मुर्त्झा अब्दुल रफीक 5)अमन खान सलीम खान रा.सर्व आरोपी.नांदेड या सर्वाना भा.द.वी 420,34, खाली 3 वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंडा ची शिक्षा ठोठावण्यात आली … ( प्रथम वर्ग न्यायदंडधिकारी) बी. एम. देशमुख मॅडम यांना शिक्षा दिली..

Share This Article
error: Content is protected !!