लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 32.36 टक्के मतदान झाले आहे.

abhishek bakkewad
0 Min Read
Spread the love

 

 

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच जागांवर दुपारी 1 वाजेपर्यंत 32.36% मतदान झाले. भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, नागपूर, चंद्रपूर, रामटेक या पाच लोकसभा जागांवर मतदान होत आहे. या जागांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह एकूण ९७ उमेदवार रिंगणात आहेत.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!