नांदेड जिल्हा प्रतिनिधी /बजरंगसिंह हजारी
नांदेड: येथील राजपूत टास्क फोर्स तर्फे श्रीराम नवमी निमित्त राम भक्तांना टोपी, थंड पेय बॉटल,अन्नदान खिचडी वाटप करण्यात आली.यावेळी राजपूत टास्क फोर्सचे सर्व सदस्य व समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रामुख्याने सौ.पूजा गणेशसिंह बिसेंन,चन्दा ठाकुर,सौ. राधिका रघूवंशी,सौ.निकिता सिंह तेहरा,शालिनी सिंह बघेल,परी ठाकुर निर्मला सिंह चौहान,प्रवीनसिंह परिहार,सागर सिंह बिसेन,महेश ठाकूर,कृष्णसिंह राठौर,सगरसिंह सूर्यवंशी,शेरू सिंह राठौर,शैलेश सिंह राठौर,संतोषसिंह चंदेल,विजयसिंह चंदेल,नीलेशसिंह बैंस,रितेशसिंह बैंस,संजयसिंह ठाकुर,मुकेशसिंह बैस, आतित राठौर,श्री सिंह बघेल,ओंकार बघेल,अमित सिंह राठौर,सुदेश सिंह ठाकुर,एस.चंदेल,विक्रम परदेशी यांच्या सह राजपूत समाज बांधव,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.