श्री क्षेत्र राहेरे येथील योग नरसिंह मंदिर येथे दिले जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांची भेट.

abhishek bakkewad
6 Min Read
Spread the love

नांदेड प्रतिनिधी /अशोक वाघमारे

नांदेड – नायगाव तालुक्यातील योगश्री शेत्र नरसिंह मंदिर आहेर येथे नांदेड जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांनी दिनांक 10 /5/ 2024 रोजी भेट दिली व चालू असलेल्या कामांची पाहणी केली आहे .

         श्री नरसिंह मंदिर हे पुरातन काळातील अर्थात अकराव्या शतकातील एक प्रसिद्ध व ऐतिहासिक मंदिर असून तत्कालीन काळात सदर मंदिराचे काम एका रात्रीत बनवण्याची माहिती येथील पंडित व भाविकांनी दिली आहे. सदर मंदिराचे वैभव मोठ्या प्रमाणात असल्याने पुरातत्व कालीन असलेल्या नरसिंह मंदिर येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मार्फत मंदिराची झालेली पडझड व मंदिराची संरक्षण भिंतीचे व मंदिर सुशोभीकरण करण्याकरिता शासनाने एकूण निधी 14 कोटी 8 लाख 45 हजार 297 रुपये इतका निधीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

        सदर मंदिराची संरक्षण भेद मंदिराच्या लगत असलेल्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे झालेली मंदिराची तसेच मंदिराभोवतालच्या सीमा भिंतीचे मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. मंदिर प्रांगणातील फरशी निखळलेल्या आहेत मंदिराच्या बाह्य भागातील मोठ्या प्रमाणात जागोजागी तडे गेले आहे. मंदिराची सीमा भिंत मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झाली आहे करिता मंदिराचे संवर्धन व जतन करणे आवश्यक असल्याने सदर मंदिराला शासनाने मोठा निधी प्राप्त करून दिला असून व श्री नरसिंह मंदिराचे दुरुस्ती कामाच्या पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांनी शुक्रवार रोजी श्री नरसिंह मंदिर राहेर येथे भेट दिली आहे. सदर भेटीत मंदिर परिसरातील चालू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली आहे. 

          शासन निर्णय या निर्णयान्वये  योग नरसिंह मंदिर राहेर तालुका नायगाव जिल्हा नांदेड या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्ती कामाच्या रुपये 14 कोटी आठ लक्ष 45 हजार 297 रुपयांचा निधीश अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिल्याने राहेर व हुस्सा परिसरातील अनेक गावातून मोठ्या प्रमाणात आनंद व समाधान झाल्याचे दिसून येत आहे. सदर मंदिर हे पुरातन काळातील असून गेल्या अनेक वर्षापासून त्या मंदिरांची पडझड व सीमा भितींचे पडझड झाल्याने मंदिराकडे मोठ्या प्रमाणात रेटकांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत होते मात्र मंदिराचे काम झपाट्याने सुरू झाल्याने व मंदिराच्या कानाला मोठ्या प्रमाणात गती मिळाल्याने राहेर व परिसरातील जनतेला आनंद झाल्याचे दिसून आले आहे. शासनाने दिलेल्या निधीचे कौतुक परिसरातील भाविक व नागरिकाकडून मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे . व जिल्हा प्रशासनाचे आभार देखील येथे नागरिकांनी मानले आहे.

           सदर भेटीत नांदेड जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत नायगाव तहसीलचे नायब तहसीलदार श्री येरावार साहेब राहेर सध्याचे तलाठी श्री डाकेवार साहेब श्री इबितदार व मंदिराची पुजारी व अन्य मंडळी उपस्थित होते.

श्री क्षेत्र राहेरे येथील योग नरसिंह मंदिर येथे दिले जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांनी भेट.

नांदेड प्रतिनिधी (अशोक वाघमारे ).

नायगाव तालुक्यातील योगश्री शेत्र नरसिंह मंदिर आहेर येथे नांदेड जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांनी दिनांक 10 /5/ 2024 रोजी भेट दिली व चालू असलेल्या कामांची पाहणी केली आहे .
श्री नरसिंह मंदिर हे पुरातन काळातील अर्थात अकराव्या शतकातील एक प्रसिद्ध व ऐतिहासिक मंदिर असून तत्कालीन काळात सदर मंदिराचे काम एका रात्रीत बनवण्याची माहिती येथील पंडित व भाविकांनी दिली आहे. सदर मंदिराचे वैभव मोठ्या प्रमाणात असल्याने पुरातत्व कालीन असलेल्या नरसिंह मंदिर येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मार्फत मंदिराची झालेली पडझड व मंदिराची संरक्षण भिंतीचे व मंदिर सुशोभीकरण करण्याकरिता शासनाने एकूण निधी 14 कोटी 8 लाख 45 हजार 297 रुपये इतका निधीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
सदर मंदिराची संरक्षण भेद मंदिराच्या लगत असलेल्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे झालेली मंदिराची तसेच मंदिराभोवतालच्या सीमा भिंतीचे मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. मंदिर प्रांगणातील फरशी निखळलेल्या आहेत मंदिराच्या बाह्य भागातील मोठ्या प्रमाणात जागोजागी तडे गेले आहे. मंदिराची सीमा भिंत मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झाली आहे करिता मंदिराचे संवर्धन व जतन करणे आवश्यक असल्याने सदर मंदिराला शासनाने मोठा निधी प्राप्त करून दिला असून व श्री नरसिंह मंदिराचे दुरुस्ती कामाच्या पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांनी शुक्रवार रोजी श्री नरसिंह मंदिर राहेर येथे भेट दिली आहे. सदर भेटीत मंदिर परिसरातील चालू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली आहे.
शासन निर्णय या निर्णयान्वये योग नरसिंह मंदिर राहेर तालुका नायगाव जिल्हा नांदेड या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्ती कामाच्या रुपये 14 कोटी आठ लक्ष 45 हजार 297 रुपयांचा निधीश अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिल्याने राहेर व हुस्सा परिसरातील अनेक गावातून मोठ्या प्रमाणात आनंद व समाधान झाल्याचे दिसून येत आहे. सदर मंदिर हे पुरातन काळातील असून गेल्या अनेक वर्षापासून त्या मंदिरांची पडझड व सीमा भितींचे पडझड झाल्याने मंदिराकडे मोठ्या प्रमाणात रेटकांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत होते मात्र मंदिराचे काम झपाट्याने सुरू झाल्याने व मंदिराच्या कानाला मोठ्या प्रमाणात गती मिळाल्याने राहेर व परिसरातील जनतेला आनंद झाल्याचे दिसून आले आहे. शासनाने दिलेल्या निधीचे कौतुक परिसरातील भाविक व नागरिकाकडून मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे . व जिल्हा प्रशासनाचे आभार देखील येथे नागरिकांनी मानले आहे.
सदर भेटीत नांदेड जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत नायगाव तहसीलचे नायब तहसीलदार श्री येरावार साहेब राहेर सध्याचे तलाठी श्री डाकेवार साहेब श्री इबितदार व मंदिराची पुजारी व अन्य मंडळी उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!