कै.पोतन्ना म्याकलवाड सिरंजनीकर यांचे निधन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

हिमायतनगर – दिनांक १३-५-२०२४ पोतन्ना संटी मँकलवाड यांच वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. ते गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांचे सासरे होत. त्यांच्या पश्चात तिन मूले एक मूलगी व‌ नातू पंतु असा मोठा परिवार असून.

 

अशोक पोत्तना मँकलवाड,नरेश पोत्तन्ना मँकलवाड,निरंजन पोत्तना मँकलवाड यांचे ते वडील होत.यांचा ऊद्या दिनांक १४-५-२०२४ रोजी सकाळी ठिक १०वाजता सिरंजनी येथे अंत्यविधी संपन्न होणार आहे. तरी सर्व मित्र परीवार, नातेवाईक व समाज बांधवानी उपस्थिती रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
error: Content is protected !!