नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड : दि 20.जिल्यातील धर्माबाद येथे सकल जैन समाजा कडुन जैन आचार्य कमकुमारनंदी जी महाराज यांची काही मारेकरूनी त्यांच्या आश्रमात जाऊंन मारपीट करत विद्युत करेंटने शॉक देऊन व त्यांच्या शरीरचे टुकड़े टुकड़े करुण त्यांचा शव बोरवेल मध्ये टाकून देवून त्यांची निघृन हत्या करण्यात आली असून ही घटना खुप वाइट असुन असे कोणत्याही राज्यात झाली नाही पाहिजे.यामुळे आज भगवान महावीर यांचा संदेश जियो और जिनेदो असुन असा प्रकारे कोणत्याही समाजाच्या महाराजांचे होऊ ने अशी सरकारला तसीलदार धर्माबाद यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे. त्यासाठी हा जाहिर मुक मोर्चा भर पाऊसात काढन्यात आला आहे. आरोपी मारेकराना सज्जा ही झाली च पहिजे.जेनेकरून पूढे कोणीही असे कृत्य करू ने त्यासाठी तालुका धर्माबद येथील जैन समाजाचे महिला व पुरुष मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी सुनीलजी गोधा,महेंद्र पांडे,राजेन्द्र कासलीवाल,संतोष पहाड़े,विजयजी लुहाडे,जयकुमार गोधा,संतोष लुहाडे,देवेंद्र लुहाडे, धर्मेश गोधा,दीपक बोधनकर, प्रकाश सोनी,अमित कासलीवाल,सुभाष पहाड़े व महिला मंडल सुरेखा गोधा, रेखा पांडे,माया गोधा,शीला पहाड़े, त्रिशाला कासलीवाल,रजनी सोनी,उषा लुहाड़े,निर्मला परमार उपस्थित होते हा मोर्चा चे नियोजन अनुप कासलीवाल, महावीर लुहाडे,चेतन सोनी,प्रणय पहाड़े यानी केले.