नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करून नरसी बस स्टॅन्ड येथे पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले पण यावर्षी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे व आरक्षणासाठी शेकडो आत्महत्या झाल्यामुळे यावर्षी मी माझा वाढदिवस न करण्याचे ठरवून काहीतरी सामाजिक बांधिलकी जपत पानपोळीची उद्घाटन करून तहानलेल्या पाणी द्यावं आणि भुकेल्याला अन्न द्यावं या म्हणण्याप्रमाणे हा उद्देश डोक्यात ठेवून मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व माझ्या वाढदिवसाच्या उद्घाटन करण्यात आले.
म्हणतात ना जिद्ध असेल तर आणि करायची इच्छा झाली की अशक्य ही शक्य होऊ शकतो त्याचप्रमाणे आज मी नसताना सुद्धा आमच्या सर्व सहकार्य मित्रांनी करून दाखवलं एवढी माझी इच्छा होती आणि सर्वांच्या सहकार्याने पूर्ण झाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले उपस्थित शंकर नगर पोलीस स्टेशनचे पीएसआय जगताप साहेब व तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकरावजी लोहगावे आमचे बंधू साईनाथ पाटील पवार होटाळकर परमेश्वर पाटील जाधव व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते