नायगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुंडे यांनी दिले एका मुंगसास जीवदान…!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड प्रतिनिधी/अशोक वाघमारे

नायगांव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक 

नांदेड – मारोती श्रीराम मुंडे हे दिनांक 14 मे रोजी गडगा परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असतानां एका आज्ञात वाहाने वन्यप्राणी मुंगुस यास धडक देऊन जखमी केले होते व रोडवर बेहोश अवस्थेत पडले होते अशा परिस्थिमध्ये स्वतः वनप्राणी मुंगुस याला हिमतीने उचलूस घेऊन तत्काळ लघु पशु वैद्यकीय दवाखाना नायगाव येथे उपचारासाठी आनले असता येथील डॉ सुधाकर साळवे यांनी तात्काळ उपचार केले तेव्हा मुंगुस होश मध्ये आले व वनपरिक्षेत्र अधिकारी निखील हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी एम.डी गुरुपवार व वनसेवक राजकुमार भालेराव यांना संपर्क करून त्यांच्या स्वाधीन केले व सदरील वन्यप्राणी मुंणुस वनपरिक्षेत्राच्या जंगलामध्ये सोडून देण्यात आले एका मुक्या प्राण्या वर कर्तव्य दक्ष पो.नि. मारोती मुंडे. डॉ सुधाकर साळवे. एम.डी. गुरुपवार. राजकुमार भालेराव. यांनी मुंगसास जीवदान दिले.त्याबदल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Share This Article
error: Content is protected !!