मरवाळी तांडा येथील उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेज ची उत्तुंग भरारी…!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

 

नांदेड प्रतिनिधी / अशोक वाघमारे 

नांदेड – उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेज मरवाळी तांडा 12 वी विज्ञान विभागातून कु.खुळगे सिद्धिका संजय 89.50 % आणि पटेल अल्फीया मुबिनबेग 89.50 गुण घेऊन संयुक्त प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक इंगोले वैभव प्रशांत 87.83% तर तृतीय क्रमांक पाटील सुरज सुरेश 86% गुण प्राप्त केले 12 वी कला शाखेतून कु.बेबरे विष्णुप्रिया कैलास 73% द्वितीय कु.गाढे निकीता हारी 71% तृतीय गुरुपवार विनायक गजानंद 71% गुण प्राप्त केले.

सर्व यशवंत विद्यार्थ्याचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष रतन मामा राठोड, संस्थेचे सचिव बि.ल. राठोड, माजी प्राचार्य तथा संचालक के.आर. राठोड, संस्थेचे कार्यवाहक तथा सरपंच मधुकर राठोड यांच्यासह सर्व शिक्षकांनी केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!