महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या कार्याध्यक्ष पदि डॉ राजेंद्र वानखेडे तर ता अध्यक्ष पदी गजानन पाळजकर यांची निवड

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

तालुका प्रतिनिधी बाबाराव जरगेवाड 

हिमायतनगर –  दिनांक २८ रोजी महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाचि सह विचार बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीला प्रदेश अध्यक्ष गिरीशभाऊ जाधव हे अध्यक्ष स्थानी तर संघटनेचे राज्य सचिव व्यंकटराव जाधव यांच्या उपस्थितीत डॉ राजेंद्र वानखेडे यांची प्रदेश कार्याध्यक्ष पदी तर गजानन दतात्रय पाळजकर यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्याच बरोबर तालुका कार्यकारिणी देखील जाहिर करण्यात आली आहे. त्यामध्ये गजानन शेषेराव माने पोटा यांची ता. उपाध्यक्ष व सचिव पदी राघवेंद्र प्रकाश शिंदे ता. कार्याध्यक्ष पदी नागोराव शिंदे  प्रमेश्वर लक्ष्मणराव सुर्यवंशी करंजी सोशल मीडिया तालुका अध्यक्ष यांच्या सह तालुक्यातील कुणबी मराठा बांधवांना कार्यकारिणी मध्ये मोठ्या प्रमाणात संधी दिली असुन त्यांचि निवड करण्यात आली आहे मार्गदर्शक म्हणून विजय मामा वळसे धानोरा , संजय माने याची निवड करण्यात आली आहे तालुका कार्यकारिणी मध्ये नवतरुण वर्गाना मोठ्या प्रमाणात संधी दिल्यामुळे संघटना आजुन मजबुत होईल असा अंदाज बांधला जात आहे या कार्यकारिणी मध्ये विनायक ढोणे मुन्ना शिंदे लक्ष्मण डांगे पाडुरग सुर्यवंशी नंदकुमार जाधव विलास वानखेडे संतोष वानखेडे गजानन हरडफकर मोहण ठाकरे,सहसचिव म्हणून बाबाराव माने याचि सर्वानुमते निवड करण्यात आली या संघटनेचा उपदेश एकच कुणबी मराठा समाजातील समाज बांधवांना न्याय मिळवून देण्याचे कार्य या संघटनेचा मुळ उदेश आहे असे व्यकतव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा गिरीश भाऊ जाधव यांनी पत्रकाराशी बोलताना सागितले.या वेळी तालुक्यातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share This Article
error: Content is protected !!