भाजप+ 360 जागा जिंकेल, I.N.D.I.A ब्लॉक 120 जागा जिंकेल: रिपब्लिक एक्झिट पोल

abhishek bakkewad
0 Min Read
Spread the love

 

नवी दिल्ली – रिपब्लिक एक्झिट पोलने भाजप+ साठी 353-368 लोकसभा जागांचा अंदाज वर्तवला आहे तर विरोधी I.N.D.I.A. गटाला 118-133 पेक्षा जास्त जागा मिळतील. दरम्यान, न्यूजएक्सने भाजपला ३१५ आणि एनडीएला ३७१ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यात I.N.D.I.A. गटाला 125 जागा आणि काँग्रेसला 60 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील मतदान शनिवारी संपले.

Share This Article
error: Content is protected !!