अरे बापरे नांदेडमध्ये चक्क मशीन गनच्या काडतुसांचा साठाच सापडला.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड प्रतिनिधी / गोविंद चिखलवाड 

नांदेड:- शहराजवळ असलेल्या वाडी बुद्रुक गावातील एका नाल्याजवळ बंदुक गोळ्यांचा साठा आहे. ४०० पेक्षा जास्त बंदुक गोळ्यांचा हा साठा आहे. एका व्यक्तीला हा साठा सांगून त्याला घरच्यांनाही माहिती दिली. या माहितीनंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेतली हा साठा जप्त केला आहे. हे बंदुक गोळ्यांचा साठा कोणी केला? याचा शोध आता नांदेड पोलीस घेत आहेत.मौजे पावडेवाडी शिवारातली महानगरा आकाश रामराव पावडे (२४ वर्षे) हा पावडेवाडी शिवारातील नाल्या झाडाझुडपामध्ये मध काढण्यासाठी गेला त्याला नाल्यामध्ये राऊंड (काडतुसं) दिसुन आले. सदरची माहीतगार पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे पोलीस स्टेशन भाग्यनगर व वरील शोध तात्काळ अधिकारी व अमंलदार यांनी सदर ठिकाणी आकाश रामराव पावडे यांचे विश्व जावुन पाहणी केली. तेव्हा त्यांना पावडेवाडी शिवारातील नाल्यांमध्ये ४३६ राऊन्ड (काडतुसं) नाल्याच्या मातीत अर्धवट उघडे पडले व गंजुन जीर्णोद्धार अवस्थेत आलेले आहेत. सदर राऊंन्ड (काडतुसंऊं) स्वतः घेतले. सदर राऊंडवर पाठीमागील फायर कॅपवर 7.62 OFV-78-M-80-असे कोरीव नियमले आहे.या लाईट मशीन गणाच्या गोली जात होती. LMG हे अत्यंत प्रतिबंधित शस्त्र आहे. ४०० पेक्षा जास्त गोलांचा साठा आहे. निश्चित हा साठा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड शहर पोलीस अधिकारी किरिका सी.एम., विजयनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, बाह्यविभागाचे उदय खंडेराव तसेच इतर पोलीस महानिरीक्षक मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित आहेत. दोन दहशतवाद विरोधी पथक आहे, श्वान पथक व दहशतवादी पथकाकडून यांच्याकडून कसून तपासणी केली जात आहे.

Share This Article
error: Content is protected !!