नांदेड प्रतिनिधी /अशोक वाघमारे
नांदेड – नायगावण कुंटूर वर्णने मध्ये गंगा बी फाट्यापासून गुणतूर कडे 7 पॉवर गुणतांडा येथे मनर खुलाचा कालवा आहे . या कालव्यावरील पूल हा 40 वर्षापासून त्याच्या अवस्थेत असून सध्या ही पुलाची दुरावस्था आहे. गुत्तेदारांनी मात्र बनवलेले या पुल यशस्वीपणे केले नाही हे सुद्धा डांबरिकेशन अशी परिस्थिती आहे. या पुल उत्पादन वजनदार होत आहे . या पुल पाटपाला एखाद्या वाहनाला मोठा परिणाम होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी मात्र लघुबंधारे विभाग आणि सार्वजनिक विभाग याकडे कोणीही लक्ष वेधले नाही. या पुल या पावसात पूर्ण उद्ध्वस्त खचून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सार्वजनिक विभागाच्या पाहणीत कालवा विभागाचे अधिकारी योग्यरित्या तपासले जातील आणि बाहेरील मंडप समितीमध्ये यावी महिला नागरिक होत आहेत.