उंमरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुस्लिम बांधवांचा सत्कार.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

उमरी ता.प्रतिनीधी/उध्दव मामडे

उमरी – मुस्लिम धर्मियांच्या महत्वपूर्ण अशा ईद ह्या सणानिमित्त उंमरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ विक्रम देशमुख तलेगावकर यांच्या वतीने मुस्लीम बांधवांच्या शाल हार पेढे भरवून सत्कार करण्यात आला या प्रसंगी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सतीशराव देशमुख माजी सरपंच रामराव कप्पावर माजी सरपंच गंगाधर शिगले बाबुराव खडगाये दिगंबर इंगळे ख्ययास बेग मोगल व्हॉईस चेअरमन ताखिर बेग मोगल रा कॉ चे अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष शेख ताजोद्दीन मिस्त्री अखबर बेग मोगल प्रवक्ते मुझमिल बेग मोगल आहेमद बेग मोगल यां मुस्लिम बांधवांचा सत्कार करण्यात आला

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!