नायगाव तालुका प्रतिनिधी अशोक वाघमारे
नायगाव – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची नायगांव नगरपंचायत कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी उपनगराध्यक्ष मा.विजय पाटील चव्हाण. मुख्याधिकारी विजय येरावाड.बापुले.कोलमवार.भालेराव.चव्हाण.मंगरूळे.सुर्यवंशी. व नगरसेवक नगरसेवका व सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पंचायत समिती नायगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.या निमित्त गटविकास अधिकारी श्री एल.आर. वाजे. कक्ष अधिकारी अमोल टोनपे. अधिक्षक नवाज साहेब .अधिक्षक मुंडकर एम डी ठाकूर. बी एस ऑस्टुरे. शिवराळे. वाघमारे मॅडम. वरखेडे मॅडम. महादेव कोटकर पाटील. दत्तामामा खंदारकर.वा.चा. अडकिने.मोइन धानोरकर अर्जुन मामा वजीरे श्याम पाटील शिंदे जोंधळे आडघटाळ निलमवार विस्तार अधिकारी पंचायत दत्ता इंदूरकर पंचायत समिती चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..
नायगाव तहसील कार्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करतानां तहसीलदार डॉ.धम्मप्रिया गायकवाड. नायब तहसीलदार सतीश कुलकर्णी,संजय देवराये, अव्वल कारकून रोशनसिंघ ग्रंथी,अर्चना दराडे,महसूल सहायक शेख युनूस, हिना शेख, सुलोचना पांपटवार, मछिंद्र सुर्यवंशी, कैलाश इंगोले. साईनाथ भंडारे. अनिल जाधव. दिगांबर गिरी. बापूराव तिजारे. दत्ता बदेवाड. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जनता हायस्कूल येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी…
जनता हायस्कूल क. म. वी. नायगाव येथे आरक्षणाचे जनक,आदर्श राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जनता हायस्कुल क. म. वी. चे प्राचार्य के. जी. सूर्यवंशी यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यासमोर मांडला. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. राजेंद्र इंगळे यांनी छत्रपती शाहु महाराज यांच्या कार्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्राचार्य के. जी. सूर्यवंशी, उपप्रचार्य डॉ. गणेश देवडे, प्रा उत्तम पाटील, प्रा. सौ. राजेश्वरी कदम हे उपस्थित होते.सदरील कार्यक्रमास शाळेतील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह मोठ्यासंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
शरदचंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी प्राचार्य
डॉ.के.हरीबाबू डॉ.वाघमारे बी जेडॉ. कुलकर्णी पी. डी,डॉ. सानप एन. पी.डॉ. सिद्दिकी एम. एस.डॉ. पाटील एस. एस.डॉ. अंजनिकर एस.एस.डॉ. शिंदे एस.अ.श्री. पांडे अ. बी.डॉ. वाडेकर एस.बी.डॉ. कवडे व्ही. पी.डॉ. भालेराव एस.जी.डॉ. लोकलवार बी.आर.डॉ. राऊतखेडकर एम. एस.डॉ. पांगारकर एम. एस.डॉ. परडे जी. आर.डॉ. वाघमारे एस.आयडॉ. तावडे पी डी.डॉ. राऊत एस. आर.डॉ. यादव एस. एम..श्री. गायकवाड एस.एम.सौ. जक्कावाड ए. एल.श्री. कदम एम. एस.श्री. तलहंडे डी. आर..श्री गालेवार एस.एस.श्री बिलवणीकर पी. डी.श्री पांचाळ व्ही. जी.डॉ. कुलकर्णी पी. डी.डॉ. सानप एन. पी.डॉ. सिद्दिकी एम. एस.डॉ. पाटील एस. एस.डॉ. अंजनिकर एस.एस.डॉ. शिंदे एस.अ.श्री. पांडे अ. बी.डॉ. वाडेकर एस.बी.डॉ. कवडे व्ही. पी.डॉ. भालेराव एस.जी.डॉ. पांगारकर एम. एस.
डॉ. परडे जी. आर.डॉ. वाघमारे एस.आयडॉ. तावडे पी डी.डॉ. राऊत एस. आर.डॉ. यादव एस. एम..श्री. गायकवाड एस.एम.सौ. जक्कावाड ए. एल.श्री. कदम एम. एस.श्री. तलहंडे डी. आर..श्री गालेवार एस.एस.श्री बिलवणीकर पी. डी.श्री पांचाळ व्ही. जीश्री भालेराव व्ही. डीश्री कावडे बी. एन.श्री काळे बी. एन.श्री चव्हान यू. एस.श्री.बेळगे व्ही. एनश्री बकवाड एस.एस.श्री गडदे ये. टी.श्री भालेराव एस. व्ही.श्री मोरे पी. शी.श्री भाकरे डी. ये.श्री.पुटेवाड.जे.व्ही
श्री मोहिते एम एस व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी जनता हायस्कूल क. म. वी. नायगाव येथे आरक्षणाचे जनक,आदर्श राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जनता हायस्कुल क. म. वी. चे प्राचार्य के. जी. सूर्यवंशी यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शाहु महाराज यांच्या कार्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्राचार्य के. जी. सूर्यवंशी,उप मुख्याध्यापक यशवंत चव्हाण,पर्यवेक्षक हणमंत शिंदे,पर्यवेक्षक एम. डी. चव्हाण हे उपस्थित होते.सदरील कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह मोठ्यासंख्येने विद्यार्थी उपस्तित होते.