स्वर्गीय नागोजीराव भुमन्ना आक्केमवाड यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध विचारवंत व लेखक इंजि. प्रदिप ढोबळे यांना स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देवून पुरस्कार प्रदान करतांना…

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/

नांदेड – सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष राजमाता आहिल्याबाई होळकर आणि राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त हॉटेल विसावा येथे रविवारी अभिवादन सभा व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी स्वर्गीय नागोजीराव भुमन्ना आक्केमवाड यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध विचारवंत व लेखक इंजि. प्रदिप ढोबळे यांना स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देवून पुरस्कार प्रदान करतांना.

माजी सभापती नंदकुमार कोसबतवार, प्रसिद्ध उद्योजक बालाजी इबितदार, बीपीएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचनवार, डॉ. मुरहारी कुंभारगावे, आर. के. दाभडकर, भुमन्ना आक्केमवाड, अविनाश भोसीकर, लक्ष्मण क्षीरसागर, महेंद्र देगुंडे, विश्वनाथ कोलमकर, संजयकुमार अवस्थी, दिलीप बाळोस्कर, गणेश घोरपडे, नागभूषण दुर्गम, सतिशचंद्र शिंदे, प्रा. मारोती लुटे, बालाजी यशवंतकर, प्रा. विशाल बेलूर,प्रा. दत्ता कुंचलवाड, प्रा. अमोल काळे, रविंद्र बडेवार, बाबूराव कापसे व इतर सर्व उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!