गजानन पाटील चव्हाण यांनी गंभीर जखमी असलेल्या शेतकरी पेशंटची घेतली भेट
नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे
नायगाव – नायगाव तालुकातील गोळेगाव नायगाव शिवारामध्ये शेतकरी शेतामध्ये पेरणी विषयक मशागत करत असताना समोरून भरधावाने वन प्राणी रानडुक्कर याने शेतकऱ्यावर हल्ला केला या शेतकऱ्यावरती प्राण घातक हल्ला झाला आहे दुर्दैवाने जीवित हानी झाली नाही.
सध्या हा गंभीर जखमी असलेला पेशंट गणेश भाऊराव देगावे यांचा विलाज डॉक्टर मधुसूदन दिग्रसकर एमबीबीएस एमडी स्पेशालिस्ट हे यांच्या हॉस्पिटलमध्ये करत आहेत जबर जखमी असलेल्या शेतकऱ्याची भेट घेत असताना नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण डॉक्टर मधुसूदन दिग्रसकर, गजानन पाटील चव्हाण सहकारी उपस्थित होते