मराठा समाजाला राज्य शासनाकडून वाटप केलेले ओबीसी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करा – ओबीसी बांधवांचे कवाना येथे उपोषण सुरू..

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

उपोषणाच्या पाचव्या दिवशी हिमायतनगर येथील सकल ओबीसी बांधवांनी दिला जाहीर पाठिंबा…

उपोषणाची दखल न घेतल्या 27 तारखेला हदगाव शहरात रास्ता रोको आंदोलन….

जिल्हा प्रतिनिधी /

नांदेड – मराठा समाजाला राज्य शासनाकडून वाटप केलेले ओबीसी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावेत या प्रमुख मागणीसह सकल ओबीसी समाजाच्या विविध आरक्षण विषयक – मागणीसाठी दत्तात्रय अंनतवार यांनी हदगाव तालुक्यातील कवाना येथे जे अमरण उपोषणाला बसले आहेत.

त्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी हिमायतनगर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवानी भेट देऊन जाहीर पाठींबा दिला त्यामुळे हे आंदोलन अजून तीव्र होणार असल्याच्या भावना ओ.बी.सी.बांधवांना व्यक्त केले.

Share This Article
error: Content is protected !!