.पुरभाजी पाटील शिंदे यांचं अल्पशा आजाराने निधन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

मुदखेड प्रतिनिधी/ राहुल कोलते

मुदखेड – दि.३०जुलै मुदखेड तालुक्यातील मौजे.टाकळी नगरीतील जेष्ठ नागरिक तथा माजी सरपंच कै. पुरभाजी सटवाजी पाटील शिंदे यांचा आज दि.३० जुलै २०२४ रोजी मंगळवारी त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या अंत्यविधी उद्या दि.३१ जुलै २०२४ रोजी बुधवार दुपारी २ वाजता मौजे टाकळी येथे स्मशानभूमी येथे होणार आहे. त्यांच्या पाश्चात मुलं-मुली नातवंड असा खूप मोठा परिवार आहे. भगवान पुरभाजी शिंदे ( मुलगा) गोविंदराव पुरभाजी शिंदे ( मुलगा) अशोक पुरभाजी शिंदे(मुलगा ) संजय व्‍यंकटी शिंदे( नातु ) नामदेव गोविंदराव शिंदे (नातु)सरपंच यांचे ते आजोबा होत. त्यांच्या निधनाने शिंदे परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share This Article
error: Content is protected !!