युक्रेन-रशिया चर्चा आवश्यक.! युद्धावर उपायासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन्ही देशांना सल्ला.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नवी दिल्ली – रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या युद्धावर अंतिम उपाय शोधण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांशी चर्चा करणे आवश्यक असल्याची भारताची भूमिका आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना सांगितले.

रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या युद्धावर अंतिम उपाय शोधण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांशी चर्चा करणे आवश्यक असल्याची भारताची भूमिका आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना सांगितले. पंतप्रधान मोदी शुक्रवारी युक्रेनच्या दौऱ्यावर पोहोचल्यानंतर दोन्ही नेत्यांदरम्यान द्विपक्षीय संबंध तसेच युक्रेन युद्धावर विस्तृत चर्चा झाली.

Share This Article
error: Content is protected !!