गुरुवर्य ह.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर व गोल्ला गोलेवार महासंघाचे प्रांत अध्यक्ष मा भूमन्ना अक्कमवाड यांनी घेतले मा.मुख्यमंत्री,खासदार अशोक चव्हाण यांची भेट.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

गोल्ला गोलेवार यादव समाजाच्या महत्वकाक्षी विषयावर देखील चर्चा

संपादक अभिषेक बकेवाड/

नांदेड –राष्ट्रसंत गुरूवर्य ह.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर यांचे सोबत गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रांत अध्यक्ष श्री भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांचे पुढाकारातून माजी मुख्यमंत्री तथा खासदार सन्माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेबांची त्यांचे निवास्थानी सदिच्छा भेट घेण्यात आली.

 

सदर भेटीत धार्मिक विषयावर सखोल चर्चा करण्यात आले व गोल्ला-गोलेवार यादव समाजाच्या महत्वकाक्षी विषयावर देखील चर्चा करण्यात आले आहे. समाजाच्या समस्या व अडचनी आणी साठी मा अशोकराव चव्हाण साहेब यांनी बोलताना म्हणाले की येणाऱ्या काळात गोल्ला-गोलेवार यादव समाजासाठी नेहमीच शैक्षणिक राजकीय समस्या व अडचनी भविष्यातील दूर करणार आहे.

 

गोल्ला गोलेवार समाजाकडून राजकीय वाटचालीस भरभरून शुभेच्छा देऊन साहेबांचे स्वागत करण्यात आले आहे. भेटी दरम्यान. श्री विश्वनाथ महाराज घनकोट, गोल्ला गोलेवार समाजाचे प्रांत कोषाध्यक्ष श्री पी. पी. फांजेवाड, मार्गदर्शक श्री पी. जी. रूद्रवाड, डॉ. गंगाधर इंद्रवाड, जि. सचिव श्री अशोक कासराळीकर, जि. कोष्याध्यक्ष श्री तुकाराम कैलवाड, मार्गदर्शक श्री परशूराम आक्कमवाड, श्री बालाजीराव शैनेवाड, भोकर ता. अध्यक्ष संतोष आक्केमवाड, मुदखेड ता. अध्यक्ष श्री रामजी गवंडेवाड, माजी सरपंच खरबी श्री गंगाधर पासेमवाड, सदभक्त श्री क्षिरसागर वसमतकर यांचे समवेत रोही पिंपळगाव येथील भक्तगण उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!