तालुकास्तरीय मुलींच्या खो खो क्रीडा स्पर्धेत कृष्णा विद्यालयाचे प्रथम क्रमांकाचे यश

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

मुदखेड /प्रतिनिधी राहुल कोलते

मुदखेड – कृष्णा विद्यालयाच्या भव्य प्रांगणात तालुकास्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील प्रत्येक शाळा महाविद्यालयाने भाग घेतला होता सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात कृष्णा विद्यालय सिंधीचा *प्रथम* क्रमांक आला.

शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय गोविंदराव पाटील सिंधीकर साहेब, तसेच शाळेचे मुख्याध्यापक पवळे सर आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Share This Article
error: Content is protected !!