शहर प्रतिनिधी नांदेड/
नांदेड – मीमांसा फाऊंडेशन,दै.समिक्षा,मंथन क्रिएटिव्ह ग्रुप,पत्रकार प्रेस परिषद व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपस्थित प्रमुख अतिथी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,स. आयुक्त समाज कल्याण शिवानंद मीनगिरे, केशव घोणसे पाटील संपादक , इजिं.हरजिंदर सिंघ संधू जिल्हा सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघ नांदेड,मुख्य आयोजक रुपेशदादा पाडमुख व रामेश्वरजी धुमाळ यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळ्यात गुरूरत्न पुरस्कार 2024 (शैक्षणिक) हा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल च्या HOD व कर्तव्यदक्ष शिक्षिका खुशविंदर कौर संधू यांना प्रदान करण्यात आले शाल सन्मान चिन्ह व पुष्पगूच्छ देवून सत्कार करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर