मौजे सालेगाव येथे बजरंगदल ची स्थापना.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नायगाव प्रतिनिधी / अशोक वाघमारे 

नायगाव तालुक्यातील मौजे सालेगाव येथे

नायगाव – विश्व हिंदू परिषद द्वारा प्रेषित बजरंग दल नामफलकाचे अनावरण सालेगाव नगरीत मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल चे प्रमुख उपस्थिती.

 

 कृष्णाजी देशमुख, गजानन पांचाळ (बजरंग दल प्रांत संयोजक), राजकुमार गोडसे (जिल्हा मंत्री नांदेड) , गणेश कोकुलवार ( जिल्हा सहमंत्री) , सदाशिव दुधाटे (जिल्हा संयोजक), गणेश यशवंतकर ( नांदेड जिल्हा गौरक्षा प्रमुख ) , नागेश मोरचोंडे ( विश्व हिंदू परिषद तालुका मंत्री नायगाव ),मारुती जाधव ( विश्व हिंदू परिषद बिलोली तालुका मंत्री ), कैलास दादाराव बंडगर ( बिलोली तालुका सहमंत्री ), गजानन बादवाड ( नायगाव सहमंत्री ), दीपक देवदे (बजरंग दल नायगाव), साईनाथ पिंपळे ( कुंटूर विश्व हिंदू परिषद बजरंग दल संयोजक ) सचिन पुठ्ठेवाड ( विश्व हिंदू परिषद बजरंग दल सहसचिव कुंटूर ), व तसेच सालेगाव नगरीचे नवनिर्वाचित विश्व ( हिंदू परिषद बजरंग दल चे अध्यक्ष ) बालाजी मदनुरे. सालेगाव नगरीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष गणेश शिंदे ( विश्व हिंदू परिषद सालेगाव ) , रोहिदास जाधव सचिव ( विश्व हिंदू परिषद बजरंग दल ) , ज्ञानेश्वर शिंदे ( गोरक्षक प्रमुख विश्व हिंदू परिषद ), शंकर शिंदे बजरंग दल सदस्य सालेगाव योगेश काळेवार, राजू मिसाळ, ज्ञानेश्वर कुराडे, ज्ञानोबा कुराडे, बालाजी शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे ,वेंकट मदनुरे, दिगंबर लव्हाळे, पांडुरंग मनुरे ,कृष्णा मनुरे, तानाजी मनुरे ,व तसेच सालेगाव नगरीतील सकल हिंदू बांधव उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!