मुख्यधिकारी निलम काबंळे याच्याकडे मागणी
उमरी प्रतिनिधी /उद्धव मामडे
उमरी – शहरातील व्यंकटेशनगर व इस्लामपूरा भागात वाढती लोकसंख्या प्रमाणे स्मशानभुमीची अंत्यत अवश्यक आहे. या नगरात गणेश नगर,आंबेडकर नगर,आनंदीबाई नगर,इस्लामपूरा नगर ,आधी असून हा भाग रेल्वे पटरीच्या पलीकडे स्मशानभूमीला जाण्यासाठी रेल्वेमार्गावरून रेल्वेगेट पटल्याने अंतिविधी करण्यासाठी प्रेताची अवहेलना होत असल्याने त्याच भागात उमरी-सावरगाव रोड वरील दत्तमंदिर शेजारील किंवा हुतात्मा स्मारक शेजारी असलेल्या शासकीय जागेवर स्मशानभुमीची जागा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जिल्हा उपाध्यक्ष संरक्षण समिती व सामाजिक कार्यक्रत्य सोनू वाघमारे यांनी उमरी नगर परिषदेचे मुख्यधिकारी निलम काबंळे यांना निवेदनद्रवारे मागणी केली आहे.
यावेळी निवेदन देतांना पाडुरंग सोनकाबंळे, प्रल्हाद हिवराळे,फिरोज पटेल,राजेश सवई यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.