मोठ्या अपेक्षेनं भाजपात गेलो होतो, पण माजी आमदारांची काँग्रेसमध्ये घरवापसी; मा.आमदार गोपालदास अगरवाल

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

“मविआचे ज्येष्ठ नेते शरद पवार आमचे राजकीय गुरू राहिले आहेत.

गोंदिया जिल्हा प्रतिनिधी

गोंदिया – विधानसभा निवडणुकांचे वारे महाराष्ट्रात वाहू लागले आहेत. विविध पक्षांकडून शक्ती आजमावली जात आहे. इच्छुकांच्या इच्छा व जागावाटपाची चर्चा या गोष्टी एकाच वेळी घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांमधून होणारी पक्षांतरंही चर्चेचा विषय ठरत आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठं नाव व काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अगरवाल यांची भाजपामधून पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. २०१९च्या निवडणुकीत या भागात भाजपाचा जोरदार प्रचार करणारे गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून भाजपावर टीकास्र सोडलं आहे.

Share This Article
error: Content is protected !!