मुदखेड प्रतिनिधी /राहुल कोलते
मुदखेड – तालुक्यातील माळकौठा जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व गणेश मंडळांना देणगी स्वरूपात ११०० रुपये देणगी. खुजडा येथील विद्यमान सरपंच श्री. संजय पाटील कुरे यांनी प्रत्येक गावातील गणेश मंडळांना भेट देऊन प्रत्येक मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष कडे ११०० ₹ देणगी दिली आहे.त्या गावातील सर्व नवयुवक व गावातील मंडळी उपस्थित होते .
मौजे.महाटी, माळकौठा, देवापूर, शंखतीर्थ, वासरी, शिखाचिवाडी, वसंत वाडी,खुजडा,शंकरनगर,महादेव वाडी,चिकाळा,तलाव तांडा,चिकाळा तांडा मोठा,चिकाळा तांडा लहान,पिपळकौठा चोर, पागंरगाव,पागंरगाव तांडा.गोपाळवाडा.दरेगाव तांडा. दरेगाव. या गावातील मंडळांना भेटी देण्यात आले, माझ्यासोबत, गणेश पाटील शिंदे माजी जिल्हा परिषद, गुलाब पाटील सूर्यवंशी सरपंच पिंपळकोटा , नामदेव पाटील शिंदे सरपंच टाकळी, जकोजी माचनवाडा सरपंच दरेगाव, दीपक कोकुर्ले सरपंच दरेगाव वाडी, बाळू दादा जाधव गुत्तेदार, विनायक पाटील गाढे चिलपिंपरीकर, तिरुपती पाटील कुरे, केशव पाटील पुयड, बाबाराव पवार सरपंच खुजडा, आश्विन राठोड, भास्कर पाटील कुरे, व अन्य मंडळी उपस्थित होते,