नायगाव उमरी धर्माबाद ( 89 ) विधानसभा स्थानिक भूमिपुत्रांना उमेदवारी नायगाव चे विजय पाटील चव्हाण यांना द्या – युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष विठ्ठल लक्ष्मणराव बेळगे

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नायगाव ता प्रतीनीधी/अशोक वाघमारे 

नायगाव – नायगाव उमरी धर्माबाद ( 89 ) विधानसभा स्थानिक भूमिपुत्र विजय पाटील चव्हाण यांना द्या युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष विठ्ठल आप्पा बेळगे.यांची मागणी. 1999 वसंतराव पाटील चव्हाण मित्र मंडळाचे अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम 2004 ते 2013 पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नायगाव चे सभापती नायगाव नगरपंचायतीचे प्रथम उपनगराध्यक्ष 2016 ते आज पर्यंतत्यांच्या नेतृत्वात नायगाव नगरपंचायतीचे 17 पैकी 17 उमेदवार निवडून आणले सर्व समाज बांधवासह चे सामाजिक उपक्रम राबवून मतदार संघात लोकांचे मन जिंकले आहेत.

        नायगाव उमरी धर्माबाद ( 89 ) विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातून मतदार व कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमात पसंत करत आहे प्रत्येक युवा कार्यकर्त्यांना विजय पाटील चव्हाण आमदार व्हावे असे वाटत आहे गेल्या काही दिवसापूर्वी स्वर्गीय कै वसंतराव बळवंतराव चव्हाण साहेब यांच्या निधन नंतर रवींद्र पाटील चव्हाण हे खासदार व्हावे व विजय पाटील चव्हाण आमदार व्हावे स्थानिक कार्यकर्ते सरपंच उपसरपंच सदस्य नगरसेवक नायगाव उमरी धर्माबाद( 89 ) विधानसभा मतदार यांच्यातून म्हणत आहेत त्यामुळे याकडे पक्षश्रेष्ठीने लक्ष द्यावे व काँग्रेस बलाढ्य करण्यासाठी उमेदवार पारखून द्यावे,

Share This Article
error: Content is protected !!