नायगाव विधानसभा मतदारसंघातील भावी आमदार मा.श्री शिवराज पाटील होटाळकर यांचे मतदारसंघात दौरे

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नायगाव प्रतिनिधी / सटवाजी मोदलवाड

नायगाव – कारेगाव ता.धर्माबाद जन आशिर्वाद दौऱ्या दरम्यान भेट दिली यावेळी गावातील जेष्ठ नागरिक युवा तरूण मंडळी उपस्थित होते.गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोषात स्वागत केले..

यावेळी उपस्थित श्री शिवराज गाडीवान (पत्रकार), श्री अशोक पाटील पाटोदेकर,श्री शिवाजी दामोदर पांचाळ,(सरपंच प्रतिनिधी), श्री दिगंबर माधवराव जगदंबे (उपसरपंच),श्री गोपिराज पा.जगदंबे, श्री दत्ताहरी पाटील बेलगुजरीकर, श्री ललेश पाटील मंगणाळीकर, श्री अनिल पाटील मुंडकर, श्री सटवाजी मोदलवाड, श्री आनंद पाटील शिंदे, श्रीकांत पाटील शिंदे,श्री माधव पाटील उपासे,श्री परमेश्वर पाटील जगदंबे, श्री गणेश पाटील जगदंबे, श्री रोहीदास पाटील जगदंबे श्री रावसाहेब पाटील जगदंबे, श्री बाबुदा जामोदेकर, श्री आनंद माली पाटील, श्री, हनमंत पाटील जगदंबे, श्री पांडुरंग पाटील जगदंबे, श्री मारोती झपाटे, श्री आनंद पाटील जगदंबे, श्री देवराव सोनकांबळे, श्री बाबुराव पाटील शिंदे, श्री बापुराव पिंगळे, श्री देवराव चाबुकस्वार, श्री भास्कर पाटील सालेगावकर, श्री श्रीराम पाटील सालेगावकर उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!