नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – दि.४.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर मार्फत दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ जिल्हा क्रीडा संकुल नांदेड घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरावर सॉफ्टबॉल स्पर्धेत हुतात्मा पानसरे हायस्कूल चे १९ वर्षाखालील मुलीचे संघ मधुरा संगावार. अंकिता मंतोड.रागिनी पांचाळ. श्रावणी होट्टै.गंगासागर बागडेकर.सृष्टी चपळे,दिव्या येवतीवाड.सुप्रिया श्रीगंदेवार . प्रीती राठोड.प्रियंका डेबेकर . आरती जोगदंड.वेदिका डेबेकर .निशा गादेवार . लावण्या सौडुलवार,अश्विनी मिरदोडे. दुर्गा डेबेकर.तसेच मुलांचे संघ द्वितीय क्रमांक अदिन खान.गणेश म्हैसे. राजेश मंतोड .रितेश गुबगे . महेश सुरजकर.विशाल कोरूळे.राजसिंह गौर.साईनाथ निलेवार.नागेश्वर श्रीअंश.परमेश्वर पडोळे.सुमित पेटेकर,सिद्धिविनायक मक्कापल्ले.अभिजीत शिंदे. सार्थक सूर्यवंशी.अभिनव पैलवान.प्रदीप मनुरे. या सर्व खेळाडूंचे जिल्हास्तरीय सॉफ्ट बॉल या स्पर्धेत द्वितीय क्रमांक आल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील बन्नाळीकर व सचिव श्री विश्वनाथराव पाटील बन्नळीकर कोषअध्यक्ष श्री राम पाटील बाळापुरकर संस्थेचे सर्व विश्वस्त तसेच मुख्याध्यापक श्री सन्मुख बेंबरेकर उप मुख्याध्यापक श्री रामेश्वर गायकवाड प्रयवेक्षक श्री मोहन पुलकंटवार. श्री नरेश जिदमवार व माजी सैनिक क्रीडाशिक्षक संजय पंदिरवाड सर्व शाळेतील वरिष्ठ शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे पालक सर्व क्रीडाप्रेमी अभिनंदन व कौतुक करत आहे.