उमरी प्रतिनिधी उद्धव मामडे
उमरी – तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील रमाई प्रधान मंत्री आवास रमाई आवास घरकुल योजनेचे रखडलेले बिल लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे अशी मागणी सर्व घरकुल लाभार्थी संघटनेमधून होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत, ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उमरी तालुक्यातील लाभार्थ्यांना २२५१ घरकुलेचा लाभ देऊन बाराशे एकावन्न लाभार्थ्यांना पहिला पंधरा हजार रुपये वितरित करून 1000 लाभार्थ्यांना वंचित ठेवून शासनाने कार्यालयात गोरगरीब लाभार्थ्यांना हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे रमाई आवास प्रधान आवास योजनेचे लाभाथ्यांचे धरकुल बांधकाम पूर्ण झाले असून त्याचा १ एक हसा शिलक आहे. त्याची
खडलेली बिले तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी, अशी मागणी लाभाथ्यों करीत आहेत. उनरी तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील रमाई आवास प्र प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत धरकुलाचे बांधकाम सुरू केले असून
लाभाथ्यर्थीनी राहते घर पाडून।या ठिकाणी धरकुलाचे काम सुरू केले आणि ते घरकुल रेतीअभावी अर्धवट अवस्थेत पडून आहे. परंतु घरकुलाचा आजपर्यंत काही सदरिल लाभार्थ्यांना पहिला रमाई व पंतप्रधान घरकुल चा लाभ मिळून पहिला हप्ता लाभार्थ्याच्या खात्यावर जमा झालेला नसून पंतप्रधान आवास योजना हा नावापुरतीच आहे या घरकुल लाभार्थ्याकडे विधानसभा व लोकसभेच्या तिकीट मिळण्याकडे लक्ष लागले आहे पण घरकुल लाभार्थ्याकडे दुर्लक्ष होत आहे पहीला व दुसरा हाता मिळाला आहे उर्वरित १ व दोन हप्ते अद्यापही मिळालेले नाही. रमाई
आवास योजनेतील जानेवारी २०२० . १९पासून २०२३,२४, मधील घरकुल लाभाव्यांचे हसे देण्याचे कामकाज ठप्प आहे. त्वरीत लाभाध्यर्थ्यांना रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी अशी मागणी घरकुल लाभार्थी करीत आहेत.