अनिल पाटील खानापूरकर यांची नांदेड जिल्हा दूरसंचार बीएसएनएलच्या शासकीय समितीच्या सदस्य पदी निवड

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

देगलूर प्रतिनिधी नागेश पलपवार

देगलूर तालुक्यातील खानापूर येथील खानापूर गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य व.खानापूर नगरीचे उपसरपंच खानापूर गटामध्ये विविध गावांमध्ये विकासाचे कामे त्यांनी केलेले आहेत गेल्या दहा वर्षापासून देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत देगलूर तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान तालुकाध्यक्ष आहेत त्यांचा देगलूर न्व देगलूर परिसरात त्यांची ओळखआहे

खानापूर परिसरात विविध विकास कामे त्यांच्या हातून झालेले आहेत सर्वांना घेऊन चालणारे व्यक्तिमत्त्व आहे म्हणून या सर्वांची दखल घेऊन राज्यसभेचे विद्यमान खासदार माननीय श्री अजित जी गोपछडे साहेब यांनी अनिल पाटील खानापूरकर यांची नांदेड जिल्हा दूरसंचार बीएसएनएलच्या शासकीय सदस्य पदी त्यांची निवड केली या निवडीबद्दल देगलूर तालुका व खानापूर परिसरात अभिनंदन व कौतुक होत आहे…

Share This Article
error: Content is protected !!