सन्मान मातृशक्तीचा खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम भक्ती लॉन्स येथे संपन्न

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – शहरातील मालेगाव रोड येथे जन आशीर्वाद यात्रेचा एक भाग म्हणूनहा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता ताई पाटील,काँग्रेसच्या विभाग व सेलच्या राज्यप्रमुख माननीय प्रज्ञाताई वाघमारे,आमचे मित्र नांदेड लोकसभेचे युवा नेतृत्व रवींद्र वसंतराव चव्हाण,ज्येष्ठ कवयित्री व लेखिका सौ वृषाली माधवराव किनाळकर,माजी उपमहापौर सौ.शिला कदम माजी उपमहापौर माझे बंधू श्री सतीश देशमुख,काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय श्री जे पी पाटील साहेब,काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री राजेश जी पावडे, पत्रकार पंढरीनाथ जी बोकारे,काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तातेरावजी शिंदे,तसेच या कार्यक्रमांमध्ये ज्यांची सत्कार मूर्ती म्हणून निवड करण्यात आली होती त्या सन्माननीय सत्कारमूर्ती डॉक्टर सारिका ताई झुंजारे,उज्वला ताई पडलवार, माननीय सुचिता ताई जोगदंड, माननीय भाग्यश्री ताई जाधव. आपल्या क्षेत्रात योगदान दिलेल्या कर्तृत्वात मिळणार महिलांना सन्मान मात्र शक्तिचा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.विविध खेळाच्या माध्यमातून होम मिनिस्टर खेळाचा आनंद मिलिंद लुटला. जिंकलेल्यांना फ्रिज वॉशिंग मशीन टीव्ही गॅस शेगडी इतर बऱ्याच गोष्टी भेटवस्तू पैठणीसाठी देण्यात आल्या नांदेड जिल्ह्यातील अनेक रिंग स्टार व इन्शुरन्स देखील यावेळेस कार्यक्रमाची शोभा वाढवायला उपस्थित होते.यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या व त्यांचा उत्साह माझी ऊर्जा वाढवणारा होता.

Share This Article
error: Content is protected !!