माजी जि.प.सदस्य साहेबराव धनगे यांचा शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्याचे शिवसेना (उबाठा) चे जिल्हा प्रमुख माधव पावडे यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना ( उबाठा) मध्ये प्रवेश केला. धनगे यांचा शिवसेना ( उबाठा) मध्ये प्रवेश म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे आ.बालाजी कल्याणकर यांना शह मानला जातो.

यावेळी संपर्क प्रमुख दत्ता कोकाटे,जिल्हाध्यक्ष बबन बारसे, बंडू खेडकर ,गणेश कदम,बालाजी बोकारे, कैलास कदम ,नेव्हल पाटील, भीमराव पाटील, विलास पाटील, संजय पावडे, बालाजी शिंदे,पप्पू जाधव ,तानाजी पाटील, कपिल पाटील यांची उपस्थिती होती.माजी जि.प.सदस्य साहेबराव धनगे यांचा शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश 

      नांदेड ( जि.प्र.)शिवसेना (उबाठा) चे जिल्हा प्रमुख माधव पावडे यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना ( उबाठा) मध्ये प्रवेश केला. धनगे यांचा शिवसेना ( उबाठा) मध्ये प्रवेश म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे आ.बालाजी कल्याणकर यांना शह मानला जातो.

     यावेळी संपर्क प्रमुख दत्ता कोकाटे,जिल्हाध्यक्ष बबन बारसे,बंडू खेडकर,गणेश कदम ,बालाजी बोकारे,कैलास कदम ,नेव्हल पाटील,भीमराव पाटील,विलास पाटील,संजय पावडे,बालाजी शिंदे,पप्पू जाधव,तानाजी पाटील,कपिल पाटील यांची उपस्थिती होती.

Share This Article
error: Content is protected !!