नांदेड जिल्हा प्रतिनिधी/
नांदेड : येथील अबचलनगर प्रभाग क्र. 15 भागात पावसाने व बॅकवाॅटरमुळे पुर परिस्थीतीची झाली असून पाणी प्रभागातील घरात आले यांची पाहणी करतांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब,माजी मंत्री डी.पी.सावंत साहेब,मा आ अमरभाऊ राजूरकर,मा सभापती किशोर स्वामी,नगरसेवक गुरमीत सिंघ नवाब,अमितसिंह तेहरा,इजिं.हरजिंदर सिंघ संधू अबचलनगर प्रभागाचे रहीवासी व पत्रकार बांधव उपस्थित होते
यावेळी अबचलनगर प्रभागाचे रहीवासी पत्राकार इजिं.हरजिंदर सिंघ संधू यांनी अबचलनगर येथील पुरपरीस्थिती बदल माहीती माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण व मीडीयाला दिली
अती प्रजन्यवृष्ठीमुळे प्रभागक्र.15 अबचलनगर नांदेड या भागातील पुरपरीस्थीतीची माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी पाहणी करत नागरीकांना दिलासा देत प्रशासनाला योग्यत्या सुचना दिल्या याप्रसंगी माजी पालकमंत्री डि.पी. सावंत साहेब, मा.आ.अमरभाऊ राजुरकर, मा.सभापती किशोर स्वामी, मा.नगरसेवक गुरमीत सिंघ नवाब, अमितसिंह तेहरा, इजिं.हरजिंदर सिंघ संधू ,मनपाचे आयुक्त ङोईफोङे, अति.आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त संधू , झोनल इनचार्ज जाधव इतर अबचलनगर रहीवासी, पत्रकार व मीडीयाचे प्रतिनिधी उपस्थीत होते