दोन्ही आखाडे पोलीस स्टेशन च्या हाके वर पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह…
प्रतिनिधी/माधव काईतवाड
हिमायतनगर:-शहरासह तालुक्यात अश्या अनेक लहान मोठ्या चोरीचे प्रकार पहावयास मिळत आहेत. चोरांनी घरफोडी,दुकान फोडी,मोटारसायकल चोरी,मोबाईल चोरी बरोबरच आता त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर,जनावरांवर नजर टाकली आहे.
असाच प्रकार दि.28/11/2024 रोजी उत्तमराव धूळबाराव कोळेकर वय 50 वर्ष व्यवसाय शेती रा. लकडोबा चौक दि.24/11/2024 रोजी सायंकाळी 07.00 वाजण्याचे सूमारास मि नेहमी प्रमाणे म्हैशीचे दूध काढून हिमायतनगर येथे घरी आलो दि. 25/11/2024 रोजी सकाळी 04.00 वाजता सुमारास मौजे सवना रोड वरील 133 केव्ही MSEB च्या बाजूस पूर्वेस बटाईने करीत असलेल्या हानवंते याचे शेतातील आखाड्यावर जावून पाहीलो असता माझ्या दोन्ही दूधाच्या म्हैशी दिसून आले नाही. मी आजू बाजूचे शेतात व जवळील बाजारात शोध घेतला मिळून आले नाही तसेच गणेशवाडी हिमायतनगर येथील गोविद उत्तम ढोणे याची बोरगडी रोड येथील बबन अप्पा बंडेवार यांचे वाईद्याने केलेल्या शेतातील आखाड्या वर बाधून ठेवलेली एक मैश दि. 24/11/2024 रोजीचे 07.00 वाजता ते दि. 25/11/2024 रोजीचे 04.00 वाजण्याचे दरम्याण कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेले आहे असे मला समजले आम्ही दोघांनी आज ईतर ठिकाणी शोध घेतला चोरीस गेलेल्या म्हैशी मिळून आल्या नाहीत म्हणून मि आज रोजी अज्ञात चोरट्या विरूध तक्रार देत आहे.
तरी दि.24/11/2024 रोजीचे 07.00 ते दि. 25/11/2024 रोजीचे 04.00 वाजताचे दरम्याण हिमायतनगर शिवारातील मौजे सवना रोड वरील 133 केव्ही MSEB च्या बाजूस पूर्वेस बटाईने करीत असलेल्या हानवंते याचे शेतातील आखाड्यावरील माझ्या दोन म्हैशी किमती प्रत्येकी 30000/-रू च्या असा एकून 60000/- रू किमतीच्या तसेच, गोविद उत्तम ढोणे याची बोरगडी रोड येथील बबन अप्पा बंडेवार यांचे वाईद्याने केलेल्या शेतातील आखाड्या वर बाधून ठेवलेली एक म्हैशी किमती 30000/-रू ची असे एकून 90000/-रूपयाचे
म्हैशी कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. अशी तक्रार हिमायतनगर पोलीस स्थानकात केली आहे.या प्रकरणात पोलीस प्रशासनाने दखल देवुन चोरास पकडण्याचे आवाहन आहे.