‘महायुती’चा महाविस्‍तार…! नागपूरमध्‍ये भव्‍य शपथविधी सोहळा संपन्न

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नागपूर – आज मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. शपथविधीची सुरवात राष्ट्रीय गीत आणि राज्य गीताने झाली. सर्व प्रथम चंद्रशेकर बावनकुळे यांनी घेतली मंत्री पदाची शपथ. राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादा भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, शंभूराज देसाई, आशिष शेलार, दत्तात्रय भरणे,अदिती तटकरे, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे,जयकुमार गोरे,नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले , मकरंद पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ, आशिष जैस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक, योगेश कदम, यांनी शपथ घेतली.

Share This Article
error: Content is protected !!