जिल्हा प्रतिनिधी/ उध्दव मामडे
नांदेड नायगाव मतदार संघ अस्तित्वात आल्यानंतर आजपर्यंत चार निवडणुका झाल्या पहिल्या दोन निवडणुका दोन राजकीय घरण्याच्या दिग्गजा मध्ये झाल्या तर तिसरी निवडणूक आ राजेश पवार यांनी जिंकली परंतु या निवडणुकीत त्यांना मिळालेला गोरठेकर होटाळकरांचा पाठिंबा मतदार संघात सतत चर्चिल्या गेला ह्या निवडणुकीत सर्व पक्षाचे नेते विरोधक बनून राजेश पवार यांच्या विरोधात एकत्र झाले परंतु ह्या सर्व नेत्याचा विरोध मोडीत काढत राजेश पवारांनी ही निवडणूक एकतर्फी जीकंली नायगाव मतदार संघाचा पवार यांनी केलेला सर्वांगीण विकास व त्यांनी गेली पाच वर्ष सर्व सामान्य भारतीय जनता पक्षाच्या सर्व सामान्य कार्यकर्त्याच केलेलं संघटन तसेच त्याच्या सुविद्या पत्नी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ पुनम ताई पवार यांनी सतत पाच वर्ष केलेलं सामाजिक काम महिलांचं संघटन , मित्र पक्ष राष्ट्रवादी, शिंदे सेनेचे कार्यकर्ते ,आंनाभाऊ साठे क्रांती सेनेचे कार्यकर्ते , त्यांनी केलेली सामाजिक व धार्मिक अध्यत्मिक काम , या पार्श्वभूमीवर नायगावचा सातबारा आ राजेश पवारांच्या *नावावर कायम ठेवण्यात कार्यकर्त्यांना यश आले अशी प्रतिक्रया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस डॉ विक्रम देशमुख यांनी व्यक्त केली निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय उमरी येथे पेढे वाटून व फटाके वाजवून साजरा आनंदोत्सव साजरा करण्यात आला या वेळी उमरी चे माजी नगर अध्यक्ष सुभाष पेरेवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कदम श्रीनिवास अंनतवार जिल्हा युवा नेते सतीशराव देशमुख पी जी गायकवाड सरपंच बेलदरा बालाजी पा पवार ,उपाध्यक्ष अमृत पवार , बालाजी अनेराये तालुका युवकचे अध्यक्ष कैलाश पाटील रामु रेड्डी, किशोर कवडीकर, अकबर बेग एस के शेख माजी सरपंच शेख नवाज गंगाधर शिगले कार्याध्यक्ष पपू पाटील अविनाश पवळे सहकार सेल चे जिल्हा अध्यक्ष मुजमिल बेग मोगल जिल्हा संघटक शाहीर जटल उपाध्यक्ष संतोष गुंठे दीव्यांग चे हवागिर राव पाटील युवकचे उमेश नारसंनवाड रामजी जाधव संभाजी पाटील संतोष वाघमारे, शकंर नारसनवाड अनेक कार्यकर्ते उपस्थित होते*