उमरी संतोष मुटकुटवार यांच्यासह बहुसंख्य महीलाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

उमरी तालुका प्रतिनीधी उद्धव मामडे

उमरी – नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्मअधिकारी प्रदेश सरचिटणीस डॉ विक्रम देशमुख तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम शहर अध्यक्ष महेश पडोळे महिला तालुकाध्यक्ष तथा उमरी न प माजी नगर अध्यक्ष सौ अनिता अनंतवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत उंमरी शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा सोन्याचांदीचे व्यापारी संतोष मुटकुटवार व शहरातील काही सामजिक महिला कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गटात जाहीर प्रवेश घेतला प्रवेश घेतला प्रवेश घेणाऱ्या महिला मध्ये सामाजिक कार्य कर्त्या सौ लक्ष्मीबाई दारालाल जयस्वाल रुखसार जकिर बेग चंद्रकला बाबूराव तोटेवाड गौरीबी शेख फर्याद मिया सौ सुलोचना महविलास जयस्वाल सौ रक्षाबई कोंडीबा गांगलेवांड सौ लिंगाबई हणमंत यनगदलवार ई महिलांना तालुकाध्यक्ष तथा उमरी शहराच्या माजी नगर अध्यक्ष सौ अनिता अंनतवार यांनी पक्षात प्रवेश देऊन त्यांचे स्वागत केले आगामी पक्ष कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Share This Article
error: Content is protected !!