उमरी मानोविकास सामाजिक सेवा फाऊंडेशनचे कार्यालयाचे उदघाटन सोहळा संपन्न.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

उमरी तालुका प्रतिनीधी उद्धव मामडे

उमरी:- मानोविकास सामाजिक सेवा फाऊंडेशन च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी मा.श्री दादासाहेब ऊर्फ रुपेशकुमार गजानन श्रीरामवार (उमरीकर) यांची नुकतीच निवड झाली त्या अनुशंगाने “राजमाता जिजाऊ आईसाहेब भोसले जयंती व स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन निमित्त मानोविकास सामाजिक सेवा फाऊंडेशन च्या राष्ट्रीय कार्यल्याचे उदघाटन सोहळा” उमरी येथे सम्पन झाला.

    या वेळी उपस्थित उमरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष मा.पांडुरंग देशमुख गोरठेकर, प्रकाश पाटील चिंचाळकर, डीआरयुसी मेंबर पारसजी दर्डा, प्रकाश महाराज, पंढरीनाथ हुंडेकर ,विठ्ठलआणा मुक्कावार, नरसिंह आणा मुक्कावार, गजानन श्रीरामवार, त्र्यंबक चिटमलवार, शिवाजी शिंदे, अनिल नगनूरवार, मारोतराव पा.मोरे,रामचंद्र देष्टेवाड, अनंत राखे, पत्रकार बी.व्ही चव्हाण, प्रल्हाद हिवराळे,अनिल सोनकांबळे, कैलास सोनकांबळे, सचिन यन्नावार, जगदीश म्हात्रे, अमोल बकेवाड, गणेश वैद्य, साई करपे, गोकुळसिंग टाक व पत्रकार बंधु ,समाजसेवक ,पदाधिकारी इतर अनेक जण उपस्थित होते यावेळी कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाचे आभार राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब ऊर्फ रुपेशकुमार गजानन श्रीरामवर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Share This Article
error: Content is protected !!