नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे
नायगाव – येथे पद्मशाली समाजातील महिला तर्फे 19 जानेवारी 2025 रोजी नायगाव शहरातील मार्कंडेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात सक्रांत सणा निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी एकमेकीना झाडे लावा झाडे जगवा वॄक्षाचे संगोपन करा या हेतुने वॄक्षारोपणाची कुंडी देऊन संक्रांतीचे वाण दिले आहे . दरवर्षी मोठ्या प्रमाणात शहरातील पद्मशाली समाजाच्या महिला एकत्र येत आतिशय आनंदात व मोठ्या उत्साहात हळदी कुंकूवाचा कार्यक्रम साजरा करून महिलांमध्ये उत्सव वाढविण्यासाठी असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून हळदी कुंकू व वाण देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी अनुसया संभाजी नर्तावार.मिराताई व्यंकटेश सब्बनवार.
उषा संजय चरपिलवार.आशा गजानन अडबलवार.निलावती व्यंकटराव चन्नावार.संगिता लक्ष्मण चन्नावार.वनिता रामप्रसाद चन्नावार.ऐश्वर्या अंकुश चन्नावार.मिनाबाई गोपीनाथ आंबटवार. लक्ष्मीबाई प्रभाकर लखपत्रेवार.गोदावरीबाई बाबुराव रामदिनवार. जनाबाई बालाजी अडबलवार.
श्रीदेवी राजेश ताटेवार.स्नेहलता साईनाथ चन्नावार.अश्विनी मोहन जोगेवार.गोदावरी काशीनाथ अलसटवार.निलावती माधवराव जल्देवार. पार्वतीबाई तुकाराम चन्नावार.संगीता बालाजी वंगावार.स्वाती मारोती कोंपलवार.चंद्रकला तुळशीराम बिरेवार.मिनाक्षी गोविंद संग्रपवार.मिनाताई लक्ष्मण ताटेवार.संगीता प्रकाश लखपत्रेवार.भाग्यश्री कैलास रामदिनवार.सुप्रिया बालाजी दुसेवार.ज्योती शिवाजी रामदिनवार.बालेश्वरी दत्तात्रय कोकुलवार.रंजना सदाशिव आलेवार.
रेखा मारोती आलगटलेवार.अनुराधा निलेश बिरेवार.सोनिया शिवाजी गोंटलावार.मिनाक्षी माधव अलसटवार.कविता चंद्रशेखर गंगुलवार.वैष्णवी प्रकाश गुरुपवार. यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.