शिक्षिका शितल कंधारे स्वप्निल यरसनवार यांचे पालकांने मानले आभार!
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्यातील बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथिल जिल्हा परिषद डिजिटल शाळा आसुन शाळेला आसा निसर्गरम्य वातावरणात व शिक्षकांची अभ्यासु वृत्ती विद्यार्थ्यांना त्यांच्यात आत्मविश्वास वाठवावा म्हणून नेहमी ही शाळा आनेक स्पर्धा घेत आसते त्याचातच जिल्हास्तरीय हॅकेथाॅन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंजगाव प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आसुन हॅकेथाॅन स्पर्धेत सहभागी विद्यार्थीनी पुनम शेवाळे व सुहाना शेख यांनी शिक्षक श्री.स्वप्निल यरसनवार सर , श्रीमती शितल कंधारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपला प्रयोग यशस्वी केला आसुन मुख्याध्यापक श्री. रायकंटवार सर,श्री.जामनोर सर श्री.मेहत्री सर,श्री भांगे सर. केंद्रप्रमुख श्री.स्वामी सर या सर्वांचे गट साधन केंद्र बिलोली व ग्रामपंचायत कार्यालय गंजगाव तर्फे 26 जानेवारी 2025 रोजी सरपंच सौ.सुनिता कनशेटे उपसरपंच रेखा बावलगावे यांनी हॅकेथाॅन स्पर्धेत सहभागी विद्यार्थी पुनम शेवाळे व सुहाना शेख व मार्गदर्शक शिक्षिका शितल कंधारे मॅडम व शिक्षक स्वप्निल यरसनवार यांचा सत्कार करण्यात आला आसुन मार्गदर्शक शिक्षिका व शिक्षक यांचे गावातील नागरिकांनी आभार माणले गटशिक्षणाधिकारी श्री.बी.एम. पाटील सरपंच प्रतिनिधी हाणमंतराव कनशेटे माजी सरपंच प्रतिनिधी वैभव घाटे सामाजिक कार्यकर्ते मारोती घाटे माधवराव घाटे माणिकराव बासरे रामराव पाटील शालेय समितीचे आजी माजी अध्यक्ष शाळेचे अभिनंदन करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबदल पालकवर्गातुन पुढील स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.