पळशीकर सुपरमार्ट येथे दररोज 20 ग्रँम चांदीचे नाने जिंकण्याची ग्राहकांना सुवर्ण संधी !

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

हिमायतनगर ता.प्रतिनीधी/बाबाराव जरगेवाड

हिमायतनगर – हिमायतनगर सारख्या ठिकाणी शंकर आप्पा पळशीकर यांनी स्वतःता 1983 रोजी रमेश किराणा नावाने चालू केलेल्या किराणा दुकानाचे, आज रोजी पळशीकर सुपर मार्ट नावाने भव्य दिव्य स्वरूप धारण केले आहे.

केवळ नफा कमवणे हा पळशीकर कुटुंबियांच्या उद्देश नसून ग्राहकांच्या विश्वास संपादन करून त्यांनी हिमायतनगर सारख्या दुर्गम भागातील शेतकरी, कष्टकरी कामगार सर्वांना साठी सतत धडपड करत असतात आता त्यांनी त्यांच्या पळशीकर सुपरमार्ट येथे किराणा , जनरल, प्लास्टिक आइटम, क्रॉकरी , इत्यादी सर्वच सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पळशीकर सुपरमार्ट यांचा 26 जानेवारी हा वर्धापन दिनानिमित्त यांनी गेल्या वर्षी रूपये पाच लाखांचे बक्षीस वितरण केले आहे, त्यांच धर्तीवर पळशीकर सुपरमार्ट चे संचालक संतोष आप्पा पळशीकर यांनी द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आता दररोज एक महिना 20 ग्रँम चांदीचे नाणे जिंकण्याची सूवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.

पळशीकर सुपरमार्ट येथे पंधराशे च्या(1500 )खरेदी वर एक कूपण देण्यात येणार असून दररोज दोन विजेत्यांना 10/10 ग्रँम चांदीचे नाने दिले जाणार आहेत.

हि सुवर्ण संधी फक्त 26 जानेवारी 2025 ते 26फेब्रुवारी 2025 अशी एक महिना असणार आहे ,या सूवर्ण संधी चा फायदा तालुक्यातील संबंध बांधवांनी घ्यावा असे आवाहन पळशीकर सुपरमार्ट चे संचालक संतोष आप्पा पळशीकर व मॅनेजिंग डायरेक्टर संकल्प सेठ पळशीकर यांनी केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!