त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 127वी जयंती नांदेड जिल्हा कॉंग्रेस पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी मान्यवर,नांदेड जिल्हा कॉंग्रेस उत्तरचे अध्यक्ष बि आर.कदम काका पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले डॉ.श्रावण रॅपणवाड प्रदेश सचिव,ऍड.सुरेंद्रजी घोडेकर प्रदेश सचिव,एकनाथराव मोरे प्रदेश संघटक,बालाजी चव्हाण कार्याध्यक्ष शहर नांदेड, बालाजी ढगे नांदेड युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष,गणेश पाटील वझीरगावकर अध्यक्ष नांदेड जिल्हा कॉंग्रेस सेवादल,अनिल उबाळे उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग,किशनराव रावणगावकर,गोविंद पाटील , अनिल कांबळे शहराध्यक्ष सा.न्या.विभाग,गौतम सिरसाठ माजी शहर सचिव,संजय वाघमारे माजी उपाध्यक्ष मागासवर्गीय विभाग,उध्दवराव लांडगे कार्यालय सचिव,दिपक सिंघ हुजुरिया कार्यअध्यक्ष नांदेड अल्पसंख्याक विभाग, बापू पाटील प्रवक्ता नांदेड,इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!