हिमायतनगर तालुक्यातील प्रतिष्ठित उद्योजक रमेश सेट पळशीकर यांनी घेतले महाकुंभ मेळाव्याचे दर्शन…

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

संपादक अभिषेक बकेवाड

हिमायतनगर संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांना जगभरात पोहोचवणार हिंदु धर्म संस्कृतीत पवित्र कुंभमेळ्यादरम्यान शाही स्नानाला विशेष धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व प्रयागराज, उत्तरप्रदेश येथील पवित्र ‘गंगा यमुना सरस्वती’ त्रिवेणी संगमावर येणाऱ्या 144 वर्षांनंतर आलेल्या महाकुंभ मेळ्यात शाही स्नान करून हिमायतनगर तालुक्यातील प्रतिष्ठित उद्योजक भाग्यवान व्यक्तीमत्व श्री‌.रमेश सेट पळशीकर,सौ.संगीता पळशीकर, शिवम पळशीकर, यांनी हिंदू धर्माच्या पवित्र संगम वर 144 वर्षांनंतर आलेल्या महाकुंभ मेळ्यात यांनी कुटुंबासह आज दिनांक 11/2/2025रोज घरी परतल्यानंतर फटाकेची आतषबाजी करून उत्साहात स्वागत पळशीकर परीवारा कडून करण्यात आले आहे .

        पवित्र गंगेत स्नान केल्याने आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळाली. या दिव्य क्षणी सर्वांच्या आरोग्य, सुख आणि समृद्धीची प्रार्थना केली, 

हिमायतनगर तालुक्यातील प्रतिष्ठित घरांने समजले जाणारे, प्रसिद्ध उद्योजक रमेश सेट पळशीकर यांनी घरी परतल्यानंतर नातेवाईक व मित्रपरिवार भेट देऊन स्वागत करतं आहेत.‌‌..

Share This Article
error: Content is protected !!